Breaking News

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 429 जागा.

CISF Recruitment

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 429 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 22 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

पदाचे नाव : 

  • हेड कॉन्स्टेबल
पदाचे नाव जागा
Direct Male 328
Direct Female 37
LDCE 64
Total 429

शैक्षणिक अहर्ता : 

  • 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

शारीरिक अहर्ता : 

उंची
छाती
पुरुष  महिला पुरुष
General, SC & OBC 165 सें.मी. 155 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयमर्यादा : 

  • 20 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी स्थान :

  •  संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क : 

  • General/OBC : ₹100/-   (SC/ST/माजी सैनिक : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 22 फेब्रुवारी 2019

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज