Breaking News

केंद्रीय वखार महामंडळात ‘विविध’ पदाच्या 571 जागा.

Central Warehousing Corporation Recruitment 

केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाई अर्ज करण्याची शेवटची तारिक 16 मार्च 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल) : 30 जागा
 2. मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) : 01 जागा
 3. असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) : 18 जागा
 4. असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) : 10 जागा
 5. अकाउंटंट : 28 जागा
 6. सुपरिटेंडेंट (जनरल) : 88 जागा
 7. ज्युनिअर सुपरिटेंडेंट : 155 जागा
 8. हिंदी ट्रांसलेटर : 03 जागा
 9. ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट : 238 जागा

शैक्षणिक पात्रता : 

 • मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल) :
 1. प्रथम श्रेणी MBA,  कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मध्ये विशेषज्ञता.
 • मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) :
 1. एंटोमोलॉजी किंवा मायक्रो-बायोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीसह प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी किंवा एंटोमोलॉजीसह बायो-केमिस्ट्री/जूलॉजी मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
 • असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) :
 1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
 • असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) :
 1. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
 • अकाउंटंट :
 1. B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA
 2.  03 वर्षे अनुभव.
 • सुपरिटेंडेंट (जनरल) :
 1. कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
 • ज्युनिअर सुपरिटेंडेंट : 
 1. कोणत्याही शाखेतील पदवी.
 • हिंदी ट्रांसलेटर : 
 1. इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  किंवा इंग्रजीसह हिंदीमधील पदवी व  हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन  डिप्लोमा
 2. किंवा 02 वर्षे अनुभव.
 • ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट : 
 1. कृषी पदवी किंवा  जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयमर्यादा :  16 मार्च 2019 रोजी, (SC/ST:05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

 • पद क्र.1,2, 8 आणि  9 : 28 वर्षांपर्यंत.
 • पद क्र.3 ते 7 : 30 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : 

 • संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :

 • रु : ₹1000/-  (SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला : ₹300/-)

महत्वाचे दिनांक :

परीक्षा (ऑनलाईन ) एप्रिल/मे  2019
ऑनलाई अर्ज चालू  15 फेब्रुवारी 2019
ऑनलाईन अर्ज बंद  16 मार्च 2019

 

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज