मध्य रेल्वे नागपूर येथे ‘विविध’ पदाच्या 60 जागांसाठी भरती

Central Railway Recruitment 2020

मध्य रेल्वे नागपूर येथे ‘विविध’ पदाच्या 60 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 स्पेशलिस्ट 12
2 CMP डॉक्टर 36
3 हेल्थ & मलेरियाइंस्पेक्टर
06
4 फार्मासिस्ट 06
एकूण  60

शैक्षणिक अहर्ता : 

 • स्पेशलिस्ट :
 1. MBBS
 2. संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
 3. तीन वर्षाचा अनुभव
 • CMP डॉक्टर :
 1. मेडिसीन पदवी/MBBS
 • हेल्थ & मलेरियाइंस्पेक्टर :
 1. B.Sc (केमिस्ट्री)
 2. हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र/ITI
 • फार्मासिस्ट:
 1. HHC परीक्षा उतीर्ण  (विज्ञान) उत्तीर्ण
 2. B.Pharm

वयमर्यादा : 

 1. स्पेशलिस्ट : 53 वर्षांपर्यंत
 2. CMP डॉक्टर : 53 वर्षांपर्यंत
 3. हेल्थ & मलेरियाइंस्पेक्टर : 18 ते 33 वर्षे
 4. फार्मासिस्ट : 20 ते 35 वर्षे

नोकरी स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

परीक्षा शुल्क : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : apoewngp@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2020

मुलाखत (Online) : प्रत्येक महिन्याच्या 10, 20 आणि 30 तारखेला

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट