प्रगत संगणन विकास केंद्रात ‘सहायक अभियंता’ पदाची भरती.

CDAC Recruitment 2020

प्रगत संगणन विकास केंद्रात ‘सहायक अभियंता’ पदाच्या 31 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

पदाचे नाव : सहायक अभियंता

शैक्षणिक अहर्ता :

  1. B.E. / B.Tech./ME/M. Tech (कॉम्पुटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल) किंवा MCA किंवा विज्ञानातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
  2. 8/11/14 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 57 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान : पुणे, दिल्ली, आणि नोएडा

परिक्ष शुल्क : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : उपलब्ध नाही.

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज