सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाची भरती.

CCL Recruitment 2020

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1565 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 1565 जागा

अ. क्र. ट्रेड  पद संख्या
1 फिटर 425
2 वेल्डर 80
3 इलेक्ट्रिशियन 630
4 मेकॅनिक (रिपेयर & मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल) 175
5 COPA 50
6 ICTSM 25
7 मशिनिस्ट 50
8 टर्नर 50
9 मेडिकल लॅब टेक्निशियन (रेडिओलॉजी) 15
10 मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) 15
11 सेक्रेटेरियल असिस्टंट 50
एकूण  1565

शैक्षणिक अहर्ता  :

  1. SSC परीक्षा उतीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयमर्यादा : 5 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे.  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : रांची (झारखंड)

परिक्ष शुल्क : शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2020

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज