पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात ‘विविध’ पदाची भरती.

CB Pune Recruitment 2020 

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात ‘विविध’ पदाच्या 52 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2020  आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1इंटेन्सिव्हिस्ट06
2डॉक्टर (MBBS)04
3डॉक्टर10
4नर्स16
5आया16
एकूण 52

शैक्षणिक अहर्ता :

  1. इंटेन्सिव्हिस्ट : MD (मेडिसीन/ ॲनेस्थेशिया)
  2. डॉक्टर (MBBS) : MBBS
  3. डॉक्टर : BHMS/BAMS/BUMS
  4. नर्स  : (i) GNM/B.Sc (नर्सिंग) आणि ICU अनुभव
  5. आया : 10 वी उत्तीर्ण

वयमर्यादा : 55 वर्षांपेक्षा कमी

नोकरी स्थान : पुणे

परीक्षा शुल्क :नाही.

थेट मुलाखत : 10 ऑगस्ट 2020

मुलाखतीचे स्थान :  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोळीबार मैदान, पुणे- 411001

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

Facebook Comments