Breaking News

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या 7 जागा.

CB Khadki Recruitment 

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या 7 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 14 फेब्रुवारी 2019 आहे.

पदाचे नाव : 

  1. अपघाती वैद्यकीय अधिकारी : 03 जागा
  2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 01 जागा
  3. स्टाफ नर्स : 03 जागा

शैक्षणिक पात्रता : 

  1. अपघाती वैद्यकीय अधिकारी : MBBS
  2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : B.Sc. (PGDMLT)/ B.Sc. (DMLT)
  3. स्टाफ नर्स : GNM / B.Sc.

अर्ज शुल्क : नाही.

नोकरी ठिकाण : पुणे.

थेट मुलाखत : 

  • 14 फेब्रुवारी 2019

मुलाखतीचे ठिकाण : 

  • डॉ. बी. ए. कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

अर्ज करण्याची शेवताची तारिक :

14 फेब्रुवारी 2019

   जाहिरात       अधिकृत वेबसाईट