Breaking News

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात ‘मानद विशेषज्ञ’ पदाच्या 28 जागा.

CB Dehu Road Recruitment

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात ‘मानद विशेषज्ञ’ पदाच्या 28 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येतआहे. मुलाखतीची तारीख 3 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव :

  •  मानद विशेषज्ञ

शैक्षणिक अहर्ता :

  •  MBBS/MD/MDS/MS

नोकरी स्थान :

  •  देहू रोड, पुणे.

मुलाखतिची तारिक : 

  • 03 फेब्रुवारी 2019

मुलाखतीचे ठिस्थान : 

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पीटल, गुरुद्वारा समोर,देहु रोड पुणे 412101

   जाहिरात             अधिकृत वेबसाईट