Breaking News

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 150 जागा.

BSNL Recruitment

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये  मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 150 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 26 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

  • मॅनेजमेंट ट्रेनी-टेलिकॉम ऑपरेशन्स : 300 जागा. 

शैक्षिणिक आहार्ता : 

  1. ६०% गुणांसह B.E/Tech (टेलिकम्युनिकेशन,इलेक्ट्रॉनिक,कॉम्पूटर/IT,इलेक्ट्रॉनिक)(SC/ST:55%गुण)
  2. MBA किंवा M.Tech

वयमर्यादा :

  • 1 ऑगस्ट 2019 रोजी 30 वर्षपयर्त  (SC/ST- 5 वर्ष सूट,OBC-3 वर्ष सूट)

अर्ज शुल्क :

  • 2200/-रुपये(SC/ST-1100/-रुपये)

ऑनलाईन मुल्यांकन प्रकिया : 

  • 17 मार्च 2019 पासून

वेतनमान :

  • 24,900/-रुपये ते 50,५००/-रुपये

नोकरी स्थान : 

  • संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक :

1 ऑगस्ट 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक : 

  • 26 जानेवारी 2019

   जाहिरात              ऑनलाईन अर्ज