Breaking News

सीमा सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1763 जागा.

BSF Recruitment

सीमा सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1763 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 25 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. कॉब्लर : 32 जागा
 2. टेलर- पुरुष : 36 जागा
 3. टेलर महिला : 2 जागा
 4. कारपेंटर (Carpenter) : 13 जागा
 5. कुक (Cook) : 561 जागा
 6. W/C : 320 जागा
 7. W/M : 253 जागा
 8. बार्बर (Barber) : 146 जागा
 9. स्वीपर (Sweeper) : 389 जागा
 10. वेटर (Waiter) : 9 जागा
 11. पेंटर (Painter) : 1 जागा
 12. ड्राफ्ट्समन : 1 जागा

शैक्षिणिक अहर्ता : 

 1. 10 वी उत्तीर्ण
 2. 2 वर्षे अनुभव किंवा ०१ वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा समतुल्य

वयमर्यादा : 

 • 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 वर्षे ते 23 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

 • संपूर्ण भारत :

अर्ज पाठवण्याचा पत्ता : 

 • जवळील केंद्र

फॉर्म भरण्याची शेवटची तारिक : 

 • 25 फेब्रुवारी 2019

   जाहिरात              ऑनलाईन अर्ज