बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘स्वयंसेवक डेटा एंट्री ऑपरेटर’ पदाच्या 200 जागा.

BMC Data Entry Operator bharti 2020

The Municipal Corporation Mumbai Brihanmumbai Municipal Corporation MCGM BMC Recruitment 2020 Brihanmumbai Mahanagarpalika Bharti  MCGM BMC Bharti 2020 for 200 Volunteer Data Entry Operator Posts.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कंत्राटी ‘स्वयंसेवक डेटा एंट्री ऑपरेटर‘ पदाच्या 200 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत  दिनांक 19 मे 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत .

पदाचे नाव : स्वयंसेवक डेटा एंट्री ऑपरेटर – 200 जागा.

शैक्षणिक अहर्ता : (1) 10 वी उत्तीर्ण   (2) MS Office   (3) टायपिंग

वय मर्यादा :18 ते 45 वर्षे

जाहिरात     ऑनलाईन नोंदणी

Facebook Comments