Breaking News

बिहार आरोग्य विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 892 जागा.

Bihar Health Department 

बिहार आरोग्य विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 892 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2019 आहे.

पदाचे नाव : 

  • सहाय्यक प्राध्यापक

शैक्षिणिक आहार्ता :

  • माण्यातापार्प्त विद्धापिठातून एमबीबीएस पदवी संबंधित विषयातील एम. डी पदव्युत्तर असणे आवश्यक भारतीय वैद्धाकीय परिषद नोंदणी.

वयमर्यादा :

1 जुलै 2018 रोजी 45 वर्ष (महिला/BC-3 वर्ष सूट,SC/ST-5 वर्ष सूट)

अर्ज शुल्क :

  • नाही

वेतनमान :

  • 75,०००/-रुपये

नोकरी स्थान : 

  • बिहार

अर्ज करण्याची शेवटची तारिक : 

  • 5 फेब्रुवारी 2019

 

   जाहिरात         ऑनलाई अर्ज