Breaking News

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मध्ये 80 जागा.

BHEL Recruitment

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मध्ये 80 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 18 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव :

 1. इंजिनिअर  (FTA-सिव्हिल) : 21 जागा
 2. सुपरवायजर (FTA-सिव्हिल) : 59 जागा

शैक्षणिक अहर्ता :

 • इंजिनिअर  (FTA-सिव्हिल) :
 1. 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (सिव्हिल)  (SC/ST : 50% गुण)
 2. 2 वर्षे अनुभव
 • सुपरवायजर (FTA-सिव्हिल) :
 1. 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (SC/ST : 50% गुण)
 2. 2 वर्षे अनुभव

वयमर्यादा :

 • 6 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 34 वर्षे. (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

 • पश्चिमआणि दक्षिणी क्षेत्र ऊर्जा प्रकल्प.

अर्ज शुल्क :

 •  General/OBC : रु200/-  (SC/ST/PWD : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

 • 18 फेब्रुवारी 2019

पोस्टाने अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :

 •  25 फेब्रुवारी 2019

पोस्टाने अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 • एडीएल जनरल मॅनेजर (एचआर) भेल, पॉवर सेक्टर दक्षिणी क्षेत्र, 690, ईव्हीआर पेरियार बिल्डिंग, अण्णा सालाई, चेन्नई -600035.

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज