Breaking News

भाभा ऍटोमिक संशोधन केंद्रात वरिष्ठ विभागीय लिपिक व स्टेनोग्राफर पदांच्या 60 जागा

BARC Recruitment 

भाभा ऍटोमिक संशोधन केंद्रात वरिष्ठ विभागीय लिपिक व स्टेनोग्राफर पदांच्या 60 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 25 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव : 

 1. वरिष्ठ विभागीय लिपिक : 47 जागा.
 2. स्टेनोग्राफर- ग्रेड : 13 जागा.

शैक्षनिक अहर्ता : 

 • वरिष्ठ विभागीय लिपिक :
 1. 50% गुणांसह पदवीधर
 2. 30 श.प्र.मि. टाइपराइटिंग असल्यास प्राधान्य
 • स्टेनोग्राफर- ग्रेड :
 1. 10 वी परीक्षा उत्तीर्ण
 2. इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि.
 3. इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयमर्यादा : 

 • 25 फेब्रुवारी 2019 रोजी 18 वर्षे 27 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

 • 100 /- रुपये (SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक – शुल्क नाही)

वेतनमान : 

 • 25,500/- रुपये

नोकरी स्थान : 

 • मुंबई, तारापूर, विशाखापट्टणम आणि कोलकाता

फॉर्म भरण्याची शेवटची तारिक : 

 • 25 फेब्रुवारी 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज