Breaking News

औरंगाबाद महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदांच्या 11 जागा.

Aurangabad Municipal Corporation Recruitment 

औरंगाबाद महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. परीक्षा ची शेवटची तारिक 24 फेब्रुवारी 2019आहे.

पदाचे नाव : 

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)

शैक्षणिक अहर्ता : 

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा.

परीक्षेचे ठिकाण : 

  • देवगिरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, स्टेशन रोड, औरंगाबाद.

अर्ज शुल्क : 

  • महिला / मागासवर्ग / माजी सैनिक / अंशकालीन : ₹300/-

वयमर्यादा :

  • 01 फेब्रुवारी 2019 रोजी 43 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : 

  • औरंगाबाद.

थेट परीक्षा : 

  • 24 फेब्रुवारी 2019 (11 : 00 AM)

   शुल्क भरण्याची लिंक      जाहिरात       अधिकृत वेबसाईट