Breaking News

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 120 जागा.

Airport Authority of India Recruitment

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये अप्रेन्टिस ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 120 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटची तारिक 17 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव : 

 • ग्रॅजुएट प्रशिक्षणार्थी  : 61 जागा
 1. स्थापत्य : 18 पद
 2. इलेक्ट्रिकल : 13 पद
 3. इलेक्ट्रॉनिक्स : 15 पद
 4. संगणक विज्ञान : 15 पद
 • डिप्लोमा प्रशिक्षणार्थी : 59 जागा
 1. सिविल  : 17 पद
 2. इलेक्ट्रिकल  : 12 पद
 3. इलेक्ट्रॉनिक्स : 15 पद
 4. संगणक विज्ञान : 15 पद

शैक्षणिक अहर्ता : 

 • मान्यताप्राप्त एआयसीटीई किंवा भारत सरकार द्वारा 4 वर्षाची पदवी किंवा 3 वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयमर्यादा : 

 • 31 मार्च 2019 रोजी 26 वर्षे (SC/ST/PWD – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

 • शुल्क नाही

वेतनमान :

 • 12000/- रुपये ते 15000/- रुपये

नोकरी स्थान :

 • संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक : 

 • 17 फेब्रुवारी 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज