Breaking News

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागा.

AIESL Recruitment

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची तरिक 11 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 • एयरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर (AME)
 1. त्रिवेंद्रम MRO : 64 जागा.
 2. नागपूर MRO : 06 जागा.

शैक्षणिक आहर्ता : 

 1. 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)
 2.  01 वर्ष अनुभव.

वयमर्यादा :

 1. 01 जानेवारी 2019 रोजी 55 वर्षांपर्यंत  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
 2. नोकरी ठिकाण: त्रिवेंद्रम & नागपूर.

अर्ज शुल्क :

 • General/OBC : ₹1000/-   (SC/ST/माजी सैनिक: फी नाही)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 • चीफ मेन्टेनन्स मॅनेजर, एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. एमआरओ-हंगार, चाक्काई, त्रिवेंद्रम, केरळ -695007.

थेट मुलाखत : 

 • 11 फेब्रुवारी 2019

मुलाखतीचे स्थान : 

 • एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, मेन्टेनन्स रिपेयर ऑर्गनायझेशन – हंगार, चक्काई थिरुवनंतपुरम – 695007.

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट