Breaking News

अभ्युदय बँकेत ‘लिपिक’ पदाची भरती.

Abhyudaya Bank Recruitment 

अभ्युदय बँकेत ‘लिपिक’ पदाची भरती पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 10 मार्च 2019 आहे.

पदाचे नाव : 

  • लिपिक

शैक्षणिक अहर्ता : 

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2.  संगणक ज्ञान

वयमर्यादा : 

  • 01 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : 

  • महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक

अर्ज शुल्क : नाही.

परीक्षा : 10 मार्च 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  •  20 फेब्रुवारी 2019

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज